खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Monday, June 25, 2012
विश्वास आसला की नाती अलगद उमलत
जातात....
खरतर
विश्वासाच्या आधारावर उभं असलेल
नात
प्रेमाने हळुवार उमलत जात . पण
विश्वासच नसेल
तर ? हि नात्यांची इमारत
कोसळायला वेळ
लागत नाही.
No comments:
Post a Comment