NiKi

NiKi

Tuesday, June 26, 2012





♥ "आज माझे हृदय माझ्यावर नाराज झाले आहे,

 मला सोडून ते त्तुझ्याकडे यायला निघाले आहे

मी विचारले," तू अस का करत आहेस" ?

तर म्हणे ,"

तुझ्याकडे राहून आता काय फायदा आहे?,

किती महिने झाले मी तिच्यासाठीच तर धडधडत आहे" ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment