तू आणि मी,अशी
फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ
असावी
गुलमोहराचा बहर,
... आणि तिथेच आपली भेट
असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट
असावी
तू मात्र
आवडत्या,
आकाशी रंगाच्या पोशाखात
असावास
आकाशालाही हेवा वाटावा ,
इतका तू सुंदर
दिसावास
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,
प्रेमाची पण ओढ
असावी
एकमेकात गुंतून जाताना,
परतीची मात्र
तमा नसावी
निरोप घेताना डोळ्यां मध्ये,
अश्रुची एक
झलक दिसावी
जीव ओतला तुझिया पाई,
आशा तुझीही हीच
असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य
असावी. ...
फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला,
एकांताची साथ
असावी
गुलमोहराचा बहर,
... आणि तिथेच आपली भेट
असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट
असावी
तू मात्र
आवडत्या,
आकाशी रंगाच्या पोशाखात
असावास
आकाशालाही हेवा वाटावा ,
इतका तू सुंदर
दिसावास
रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,
प्रेमाची पण ओढ
असावी
एकमेकात गुंतून जाताना,
परतीची मात्र
तमा नसावी
निरोप घेताना डोळ्यां मध्ये,
अश्रुची एक
झलक दिसावी
जीव ओतला तुझिया पाई,
आशा तुझीही हीच
असावी
एकांताची साथ अशी हि,
दरवेळी रम्य
असावी. ...
No comments:
Post a Comment