Niki's Blog
खुप समजावले मनाला ऐकायला तयारच नाही "तुझ्यावीना"जगणे आता मलाही मंजुर नाही.
NiKi
Sunday, June 24, 2012
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
...
अन स्वप्नातल्या तुला परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment