NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012


एकदा तिला भेटावसं वाटतय......

आज तिची खूप आठवण येतेय....

एकदा तिला बगावसं वाटतय...

... एकदा तिला जवळ घ्यावसं वाटतय....

एकदा तिला खूप सारं प्रेम द्यावसं वाटतय...

एकदा तिच्या डोळ्यात बगावसं वाटतय...

तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना पियावासं वाटतय....

तिचे सर्व दुख स्वतः सहन करावसं वाटतय...

तिच्याशी खूप सारं बोलावसं वाटतय...

तिला पूर्ण आयुष्याची ख़ुशी द्यावीशी वाटतय...

तिच्या संग एकदा आयुष्याचा खुशीचा क्षण घालावासा वाटतोय...

फक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसं वाटतय...

No comments:

Post a Comment