हल्ली मला अचानक ...,
काय होतयं कुणास ठाउक ...
पावसाच्या ढगांप्रमाणे ...,
मनात आठवणी दाटतातं ...
समोर कोणी नसताना ...,
तुझे भास होतात ...
...
अचानक मन ...,
खुप मागे जातं ...
निसाटलेल्या क्षणांची ...,
आठवण करुन देतं ...
मग वाटतं असं का होतयं ...,
आज मला कळतयं ...
मला प्रेम होतयं ....
मला प्रेम होतयं .... !!!
काय होतयं कुणास ठाउक ...
पावसाच्या ढगांप्रमाणे ...,
मनात आठवणी दाटतातं ...
समोर कोणी नसताना ...,
तुझे भास होतात ...
...
अचानक मन ...,
खुप मागे जातं ...
निसाटलेल्या क्षणांची ...,
आठवण करुन देतं ...
मग वाटतं असं का होतयं ...,
आज मला कळतयं ...
मला प्रेम होतयं ....
मला प्रेम होतयं .... !!!
No comments:
Post a Comment