NiKi

NiKi

Monday, June 25, 2012


प्रेम म्हणजे
खरचं कुणीतरी आपलसं होणं
कुणाच्यातरी मनाच्या सौंदर्यावर्
मनापासुन मरणं,
कधी होकाराचा विचार न करता
कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं.... ...
... पण,
वर-वरच्या सुंदरतेचे आकर्षण असलेले सगळे
मनाच्या सौंदर्याला इथे विचारत कोण?
क्षणिक सुखाचे भाविक सारे
मनाच्या वाटेवर सांगा घसरतं कोण

No comments:

Post a Comment