♥
प्रेम हे तेव्हा आहे,
जेव्हा तो स्वताच्या आयुष्या बद्दल गांभीर्याने विचार करतो
पण ती स्वतः बद्दलचा विचार सोडून त्याचाच विचार करत राहते
जेव्हा तो तिच्यावार खर्च करण्यासाठी पैशांची बचत करायला लागतो
पण ती स्वतः वर तर नाहीच पण इतर वायफळ गोंष्टींवर सुद्धा पैसे खर्च करण्यास प्रतिबंध करते
जेव्हा तो छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आवर्जुन सांगायला लागतो
आणि ती छोट्या छोट्या गोष्टी पण उत्साहाने ऐकायला लागते
जेव्हा तिला झोपलेलं बघायचं असल्याने तो त्याची झोप थांबवितो
आणि ती त्याने मला झोपलेलं बघाव म्हणून लवकर झोपायला सुरुवात करते
जेव्हा तो तिला मंगळसूत्र न घालता सुद्धा अतिशय मानाने बायको मानायला लागतो
तेव्हा ती सुद्धा आपल्या नरम नरम हाताने गरम गरम खायला बनवून ते सिध्द करून दाखविते
जेव्हा, तिला काहीतरी झालं म्हणून तो कासावीस होतो, रडायला लागतो
तेव्हा ती काहीच नाही झाले असे दाखवून हसायला लागते

No comments:
Post a Comment