NiKi

NiKi

Monday, June 25, 2012

पाऊस छान पडतोय
मातिचा सुगंधही येतोय
पक्शी किलबितायेत
अण् मेघ गरजतोय
पक्श्याना, फुलांना, सगळ्यानाच हे
वातावरण भावतय
... पण् या आनंदाच्या क्श्णी मला खुप
एकाकी वाटतय
आठवत पहील्यांदा आपण
याच पावसात भिजलो होतो हातात हात
घेऊन मनसोक्त्
हिंडलो होतो या हट्टी पावसान
आपल्याला नखशिखांत भिजवल होत
कितीही भिजवल तरी आम्ही फिरनार
आपण त्याला हिनवल होत
सोबत नाही आपण पाहून
पाऊस खुप हसतोय
त्याच हे हसन पाहून
मन् आक्रोश करतय
नकळतच माझ्या डोळ्यातही अश्रूंची धार
लागलीये बघूया कोन जास्त वाहतय
ही चढाओढ चाललीये
बराच वेळ झाला
पऊसही आता दमलाय
माझ्या डोळ्यांचा ओलावा माञ
अजूनही वाढत चाललाय
माझ्या विरहाच दुःख पाहून
तोही मुद्दाम हरला
माझा निरोप तुला द्यायला तुझ्याकडे
चालला
येइल तुझ्याकडे तो आता मनसोक्त् भिजून बघ
मनापासून त्यातच
मला एकदा शोधून बघ

No comments:

Post a Comment