प्रियकर :- तुझे सर्वात आवडते
मराठी अक्षर कोणते ?
प्रेयसी :- तुझे नांव नील आहे म्हणून माझे
आवडते
अक्षर"न"आहे .....आणि तुझे ?
प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर
म्हणजे"ल"आहे.
प्रेयसी :- पण माझे नांव तर"ल"वरून
नाही सुरु होत .......
कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;)
... प्रियकर :- कारण ...
... ... ...
ल ......... लाल रंगा साठी
लाल रंग ......... रक्ता साठी
रक्त .......... .... हृदयासाठी
हृदय .......... .... प्रेमासाठी
प्रेम ...... तुझ्यासाठी
तू .......... ..... माझ्यासाठी
मराठी अक्षर कोणते ?
प्रेयसी :- तुझे नांव नील आहे म्हणून माझे
आवडते
अक्षर"न"आहे .....आणि तुझे ?
प्रियकर :- माझे सर्वात आवडते अक्षर
म्हणजे"ल"आहे.
प्रेयसी :- पण माझे नांव तर"ल"वरून
नाही सुरु होत .......
कोणी दुसरी मिळाली कि काय ? !! ;)
... प्रियकर :- कारण ...
... ... ...
ल ......... लाल रंगा साठी
लाल रंग ......... रक्ता साठी
रक्त .......... .... हृदयासाठी
हृदय .......... .... प्रेमासाठी
प्रेम ...... तुझ्यासाठी
तू .......... ..... माझ्यासाठी
No comments:
Post a Comment