NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012



तुझ्याशी बोलताना,
मी तुझ्या डोळ्यात पाहतो,
फक्त मीच त्या पाण्यात नाहतो.
जेव्हा पापणी लवते,
त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो,
हळूच ओठ पाणीदार होतात,
मग त्याच ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
त्याचवेळी तू मला आवडतेस..!!

No comments:

Post a Comment