♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
दूर आहेस तू तरीसुद्धा ...,
आहेस मनाच्या आसपास ...
जगासाठी एक आभास ...,
पण माझ्यासाठी ...
तू कोणीतरी खास ...
माझ्या कवितेचा जीव ...,
माझ्या कवितेचा श्वास ...
दूर करता तुला ...,
होतो मलाच त्रास
सोबत राहा असाच ...
जरी असलास तू ...
मनाचा एक भास.....
No comments:
Post a Comment