NiKi

NiKi

Tuesday, June 26, 2012


"जर तुझे स्मितहास्य मला मिळाले
तर मला फुलांची गरज नाही

जर तुझा आवाज मला मिळाला
तर मधुर संगीताची मला गरज नाही

जात तू माझ्याशी बोलतोस
तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही
...
जर तू माझ्या बरोबर आहेस
तर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही" ♥ ♥ ♥

No comments:

Post a Comment