NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012

जेव्हापासून तुला बघितल
तेव्हापासून तुझ्यावर मरतो
कस सांगू तुला सखे प्रेम
फक्त तुझ्यावरच करतो

सांगायची तुला हिम्मतच होत नाही मला
... कुठल्या हि निमित्ताने का होईना पण कधी कळणार तुला.......

तुझ्याच आठवणीत उजाडतो माझा दिवस
तुझ्याच स्वप्नामध्ये निघून जाते रात्र
तुझ्याविना राहण आता अवघड झालाय मला
कधीतरी का होईना पण कधी कळणार तुला...

अग तूच आहेस माझ्या स्वप्नांची राणी
तुझ्याविना माझ्या आयुष्याची अधुरी आहे कहाणी

सांग ना पिये कधी समाजशील मला
प्रेम आहे तुझ्यावर
कधी कळणार तुला.....
कधी कळणार तुला

No comments:

Post a Comment