कोणीतरी हव असत.. सोबत आयुष्याची वाट
चालायला..
जो हात देयील कधीही साथ न सोडायला..
कोणीतरी हव असत.. जीवाला जीव देणार..
स्वत:च्या ह्रुदयात निर्विवाद स्थान
देणार..
... कोणीतरी हव असत.. दिलखुलास हसणार..
काहीही न बोलता बरच काही समजून
घेणार..
कोणीतरी हव असत.. सोबत लपन्डाव
खेळणार..
पटकन.. सापडली नाही की कावर.-बावर.
होणार..
कोणीतरी हव असत.. मनमोकळ बोलायला..
अन.. भरून आल की मनसोक्त रडायला..

चालायला..
जो हात देयील कधीही साथ न सोडायला..
कोणीतरी हव असत.. जीवाला जीव देणार..
स्वत:च्या ह्रुदयात निर्विवाद स्थान
देणार..
... कोणीतरी हव असत.. दिलखुलास हसणार..
काहीही न बोलता बरच काही समजून
घेणार..
कोणीतरी हव असत.. सोबत लपन्डाव
खेळणार..
पटकन.. सापडली नाही की कावर.-बावर.
होणार..
कोणीतरी हव असत.. मनमोकळ बोलायला..
अन.. भरून आल की मनसोक्त रडायला..

No comments:
Post a Comment