NiKi

NiKi

Monday, June 25, 2012

वेडावून
आसमंत सारा.....
वाहणारा हा भन्नाट वारा...
धुंद तुषार पावसाचे.....
प्रेमात तुझ्या चिंब भिजवणारा .....
...पायाला स्पर्श करणारे
खळखळणारे सुंदर पाणी....
काठावर तुझ्या समवेत....
आणि निसर्गाची ती गोड गोड गाणी ....
अजून आठवतो मला
... स्पर्श तुझ्या हातांचा.....
कधीही देणार नाही दगा....
असाच काहीतरी सांगणारा....
निसर्गा च्या सानिध्यात....
माझे अस्तित्व हरवलेले ....
आकंठ बुडालेले प्रेमात तुझ्या...
मीच माझी न राहिलेले.....

No comments:

Post a Comment