खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Tuesday, June 26, 2012
"मी शब्द आहे .... तुझी भाषा समजतो
मी भावना आहे ..... तुझे मन समजतो
कधी मी विचारलं तुला?, "का दूर राहतेस सोडून मला ?"
मी हृदय आहे ............ तुझी परिस्थितीत मी समजतो"
♥ ♥ ♥
♥ " My Understanding for you is my love for you " ♥
No comments:
Post a Comment