NiKi

NiKi

Friday, June 22, 2012



आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते

रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते

तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...हेच खरे प्रेम आहे.........

हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे..

No comments:

Post a Comment