NiKi

NiKi

Monday, June 25, 2012



खुप प्रेम करते रे
तुझ्यावर
तुला समजावु तरी कसे
मन मारावे तु माझ्यासाठी
कधीच अशी माझी अपेक्षा नसे
... असा काही ये जिवनात माझ्या
की आपला एकच जीव होईल
स्वर्ग नको फक्त तु ये
स्वर्ग आपोआप तयार होईल.....

No comments:

Post a Comment