NiKi

NiKi

Sunday, June 24, 2012


डोळ्यांत तुझ्या पाहिलं की...... आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी....... आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!
गालावरची खळी पाहिली की..... हसू थांबावच वाटत नाही....... खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत
नाही..........!!
जवळ असलास माझ्या की....... तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर...... माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!
तुझी आठवण येणार नाही....... असा दिवस यावासाच वाटत नाही......

No comments:

Post a Comment