तुझी साथ ...
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण
एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक
श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....
तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे
माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध
माझ्या नाकात जावून बसतो .....
तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे
... माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत
नसते .....
तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव
देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू
माझ्या मनात खोल रुजत जातेस ...
तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत
नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन
धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ
आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण
एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण
एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक
श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....
तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे
माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध
माझ्या नाकात जावून बसतो .....
तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे
... माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत
नसते .....
तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव
देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू
माझ्या मनात खोल रुजत जातेस ...
तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत
नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन
धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ
आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण
एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...
No comments:
Post a Comment