समुद्राचे जे त्याच्या लाटांवर असतं,
मुसाफिराचे जे त्याच्या वाटांवर असतं,
अन नदीचं जे तिच्या काठावर असतं,
प्रेम प्रेम म्हणतात ना.......... ते बहुतेक हेच
असतं
.
तुमच्या नकळत तुमच्याच मध्ये दडतं,
नाही नाही.....म्हणता म्हणता...समोरच्
यावर जडतं,
पण सांगायला मात्र जे जाम डरतं,
... प्रेम प्रेम म्हणतात ना.......... ते बहुतेक हेच
असतं
.
पावसाच्या सरीत मनात जे भरतं
तिच्या बरोबर हसण्यापेक्षा,
तिच्या बरोबर रडल्यावर जे कळतं
प्रेम प्रेम म्हणतात ना.......... ते बहुतेक हेच
असतं
.
शब्दात जे कधीच मांडायचं नसतं,
जीवाने जीवात जिथे सांडायचं असतं,
खोट्या खोट्या रुसव्याने जिथे भांडायचं
असतं,
प्रेम प्रेम म्हणतात ना.......... ते बहुतेक हेच
असतं
..
तहानलेल्याचं जे पाण्यावर असतं,
गाणाऱ्याचं जे गाण्यावर असतं,
चिमणीचं जे चोचीतल्या दाण्यावर असतं,
प्रेम प्रेम म्हणतात ना.......... ते बहुतेक हेच
असतं.
.
आभाळ जिथे संपत ना तिथे जे संपत,
पावसाची वाट बघणारा चातक
दमला कि जे दमतं,
शोधून
नाही सापडत,ध्यानी मनी नसतानाच
नकळत जे गमतं,

No comments:
Post a Comment