Niki's Blog
खुप समजावले मनाला ऐकायला तयारच नाही "तुझ्यावीना"जगणे आता मलाही मंजुर नाही.
NiKi
Thursday, June 21, 2012
प्रेम म्हणजे...
फक्त स्वप्नात रमणे ,
प्रेम म्हणजे...
मनातल्या मनात झुरणे.
प्रेम म्हणजे ...
...
आठवणीची साठवण
प्रेमाशिवाय व्यर्थ ...
आयुष्याचा प्रत्येक क्षण.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment