"तुझ्याशी"खूप खूप"..भांडते ना ..
खर सांगू ......
मीच अस्वस्थ होत असतो ..!
तुझ्याशी"तुटक"बोलून तुला नाराज करताना ...
माझा मीच खरेतर"नाराज"होत असतो..!
उगाचच मग मनाशी"चीडचीड"..करत राहतो ..
... अकारण .."घडी-घडी"तुझीच ..वाट पहात बसतो..!
तुझा ...एखादा .."मेसेज"..येईल ....
तुझा ..एखादा"फोन"..येईल ....
नाहीतर मग तू स्वताच कदाचित येशील .....!
मग मी आपणहून तुझ्या जवळ ..येईन ...
तुझ्या गळ्यात हात टाकेन ...आणी म्हणेन ..
............... .."..ए ..माफ कर ना मला .."
.तू पण नेहेमी प्रमाणेच ..मला जवळ घेशील ..
..एक टप्पल ..मारशील ..माझ्या डोक्यात ...
आणी ,,..म्हणशील ,.. ..चल ..खडूस ..कुठला..!!

12LikeUnlike · · Share
No comments:
Post a Comment